शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात - रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:42 IST

महिला आयोगामार्फत फाशीच्या शिक्षेची शिफारस करणार

सातारा : सातारा तालुक्यात अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात ही केस चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शिफारस करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी मृत मुलीच्या घरी जाऊन कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, असे सांगून चाकणकर म्हणाल्या, ‘मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून, न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करून आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

पोक्सोमधील सर्व गुन्हेगारांवर लक्ष ठेवाअशी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत, ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करून काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश चाकणकर यांनी पोलिस विभागाला दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Minor's Murder Case to Fast Track Court: Rupali Chakankar

Web Summary : Rupali Chakankar ensured fast-track court for Satara's murdered minor, promising support and justice. The Women's Commission will recommend the death penalty. Police are instructed to monitor POXSO offenders.