शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मिनी काश्मीरला आले बेटाचे स्वरूप, पर्यटकांची पावले तापोळ्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:38 IST

मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या पर्यटनस्थळाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी खालावल्याने जलाशयातील अनेक उंचवटे पाण्याबाहेर आले असून, पाण्यातील ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.

ठळक मुद्दे मिनी काश्मीरला आले बेटाचे स्वरूपनिसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तापोळ्याकडे

सातारा : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या पर्यटनस्थळाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी खालावल्याने जलाशयातील अनेक उंचवटे पाण्याबाहेर आले असून, पाण्यातील ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाचा परिसर हा जैवविविधतेने नटलेला आहे. प्राणी व वनसंपदेमुळे हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या धरणाच्या बॅक वॉटरला वसलेलं तापोळा हे गाव पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ. मिनी काश्मीर म्हणून अशी ओळख प्राप्त झालेला तापोळ्याचा परिसर नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे.महाबळेश्वर, पाचगणीला येणारे हजारो पर्यटक तापोळ्याला भेट देऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. सध्या कोयना धरणाची पाणीपातळी खालावू लागल्याने तापोळा व परिसरातील जलाशयाखाली असलेले अनेक उंचवटे पाण्याबाहेर येऊ लागल्याने यांना बेटांचे स्वरूप आले आहे. ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे. नौकाविहार करताना अनेक पर्यटक निसर्गाचा हा अविष्कार कॅमेऱ्यांत कैद करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटन