शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सातारा : मायणी पोलिसांची वाळुतस्कारांविरुद्ध कारवाई, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:16 IST

मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देमायणी पोलिसांची वाळुतस्कारांविरुद्ध कारवाईपाच वाहनांसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत अधिक माहिती अशी, मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागात असलेल्या वाघबीळ नावाच्या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा सुरू असलेली माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात बुलेरो पिकअप् सह चार वाहने आणि त्यामध्ये भरलेली वाळू असा सुमारे ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी राहुल धनवडे रा.नेवरी ता.कडेगाव,रुपेश शिंदे आंबवडे ता.खटाव,यश भगत रा.विटा ता.खानापुर व अविनाश भगत रा.खानापुर ता.खानापुर असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यांत येणार आहे.छापा टाकणा-या टीममध्ये मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सा.पो.नि. संतोष गोसावी यांच्यासह गुलाब दोलताडे , अरुण बुधावले, नवनाथ शिरकुळे ,विठ्ठल पवार ,बापुराव खांडेकर ,नितीन काळे, सुरेश हंगे,प्रताप कोळी व विकास जाधव यांच्या पथकाचा समावेश होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर