शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : राकुसलेवाडीत शॉर्टसर्कीटने पाच घरे खाक, ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:30 IST

सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी (आसनगाव) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने तब्बल ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देराकुसलेवाडीत शॉर्टसर्कीटने पाच घरे खाक११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसानसंसारोपयोगी साहित्य जळाले

शेंद्रे : सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी (आसनगाव) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने तब्बल ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राकुसलेवाडी येथे रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शॉकसर्किट झाला. शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले.

आग लागल्याचे निदर्शनास येताच शेजारील नागरिक घराबाहेर पडले. नागरिकांनी आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेली. एकापाठोपाठ एक अशी पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यापैकी चार घरे आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या मदतीने ग्रामस्थांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीत रत्नमाला आनंदराव मोरे यांच्या घराचे ४ लाख ६६ हजार ५००, नंदा श्रीरंग मोरे यांचे ३ लाख ६५ हजार ५००, अरुण रामचंद्र मोरे यांचे १ लाख ४० हजार ५००, लक्ष्मण यशवंत मोरे यांचे १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे तर चंद्रकांत यशवंत मोरे यांचे १ लाख ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी महेश चव्हाण यांनी पंचनामा करून याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग