शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: मकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:40 IST

मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले.

ठळक मुद्देमकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्तीपिंपरीत आगळा वेगळा उपक्रम : ज्ञान प्रसारासाठी उचलले पाऊल

रहिमतपूर (सातारा) : मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले.पिंपरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समितीचे संस्थापक शंकर कणसे यांचे सुपुत्र किरण व अंकिता यांचा सत्यशोधक विवाह सोहळा यापूर्वी पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात कणसे कुटूंबियांकडून येणाऱ्या पाहुण्यांना १३०० पुस्तके भेट देण्यात आले. तसेच कणसे परिवाराने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी सुमारे १,१०० पुस्तके भेट स्वरूपात दिली होती. या पुस्तकांचे पिंपरी येथे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.विवाहात वधूची ओटीदेखील पुस्तकांनीच भरण्यात आली होती. त्याच पद्धतीने मकरसंक्रांतीला नववधूला पारंपरिक बुत्तीबरोबरच ज्ञानाच्या प्रसारासाठी वेगळं काहीतरी करण्याचा विचार शंकर कणसे यांच्या मनात गेले काही दिवस घोळत होता.कणसे यांच्या वाचनात लोकमत दीपोत्सव हा अंक आला होता. यामध्ये वाचनीय लेख असल्याने हे अंक महिलांच्या वाचनात आल्यास निश्चितपणे त्याच्या ज्ञानात भर पडेल. त्यामुळे त्यांनी सुन अंकिता मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाताना तिच्यासोबत पारंपरिक बुत्तीबरोबर 'लोकमत'चा उत्कृष्ट लेख असलेल्या दीपोत्सवचे अंक बुत्ती म्हणून देवून महिलांना वाटण्यात आले. या उपक्रमाचे महिलांच्याकडून स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीSatara areaसातारा परिसर