शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

सातारा : पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यावर चाकू हल्ला, घटनेमुळे साताऱ्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:56 PM

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील एका हॉटेलसमोर कृष्णा खोरे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चाकू हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाच्या अभियंत्यावर चाकू हल्लाघटनेमुळे साताऱ्यात खळबळ

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील एका हॉटेलसमोर कृष्णा खोरे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चाकू हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली.याबाबत माहिती अशी की, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जिहे-कठापूर योजनेतील अभियंता विनोद विजय मुजाप्पा (वय ३९) हे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आॅफिसर क्लबमध्ये आले होते. त्यानंतर साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा घरी आदित्यनगरी, खेड येथे कारमधून जात होते.

विसावा नाक्यावरून ते सर्व्हिस रोडने जात असताना महिंद्रा एक्झिकेटिव्ह हॉटेलसमोर पुणे बाजूकडून एक कार आडवी आली. कारमधून दोघेजण खाली उतरले.

त्या दोघा अज्ञातांनी विनोद मुडाप्पा यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात मुडाप्पा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालय परिसरात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर