शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची, तत्वत: मंजूरी म्हणजे निधी मिळाला असे नाही : शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:33 IST

जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

ठळक मुद्देप्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे : विजय शिवतारे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माहिती वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, अशी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली मागणी

सातारा : जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पुसेगाव येथे भाजपचे महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी निधी मिळाल्याची घोषणा केली होती. याबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

आमदार जयकुमार गोरे यांनीही जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. पाणी ही दुष्काळी जनतेची निकडीची गरज आहे.पालकमंत्री विजय शिवतारे याबाबत बोलताना म्हणाले, आठशे कोटी मिळाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माहिती देणाऱ्यांशी मी बोललो. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली, असे सांगितले.

त्यांना तत्वत: मान्यता आणि निधि मिळणे यात फरक असल्याचे मी त्यांना सांगितले. आमदारांना तत्वत: मान्यता कशी मिळते, हे माहिती असते. चुकीची माहिती देवून संभ्रम निर्माण करु नका.ह्ण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorतहसीलदार