शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : दुचाकीच्या इंजिनमध्ये टाकला लोखंडाचा चुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:12 IST

सातारा बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये चक्क लोखंडाचा चुरा टाकण्यात आल्याने दुचाकीस्वाराला दहा हजारांचा आर्थिक फटका बसला. पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये गाडी लावली असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसातारा : दुचाकीच्या इंजिनमध्ये टाकला लोखंडाचा चुराबसस्थानकासमोरील घटनेने खळबळ : अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा

सातारा : बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये चक्क लोखंडाचा चुरा टाकण्यात आल्याने दुचाकीस्वाराला दहा हजारांचा आर्थिक फटका बसला. पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये गाडी लावली असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी येथे राहणारे रोहित भूतकर हे रविवारी बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये दुचाकी लावून काही कामानिमित्त कऱ्हाडला गेले होते.

सायंकाळी परत आल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या आॅईल कॅपमधून इंजिनमध्ये लोखंडाचा चुरा टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाडीचे इंजिन अचानक लॉक झाले. गॅरेजला गाडी नेण्यात आल्यानंतर मिस्त्रीने गाडीचे इंजिन खोलले. त्यावेळी सर्व इंजिनमध्ये लोखंडी चुरा असल्याचे दिसून आले.

हा प्रकार नेमका कुणी केला, हे अद्याप समोर आले नाही. भूतकर यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमधील सीसीटीव्ही ही बंद असल्यामुळे याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर