शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये हवेत स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:52 IST

खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी स्वतंत्र कार्यालये नसल्याने बसायचे कोठे, हा प्रश्न पोलीस पाटलांना पडला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष करावा, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेकडून होत आहे

ठळक मुद्देपोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये हवेत स्वतंत्र कक्षसंघटनेची मागणी; नियुक्ती केली पण बसायचे कोठे?

मायणी (सातारा) : खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी स्वतंत्र कार्यालये नसल्याने बसायचे कोठे, हा प्रश्न पोलीस पाटलांना पडला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष करावा, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेकडून होत आहे.शासनाकडून चार महिन्यांपूर्वी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. परंतु ग्रामीण भागांमध्ये अद्यापही अनेक जणांना गावचे पोलीस पाटील कोण आहेत? हे माहीत नाही किंवा माहिती होत आहे. त्यामुळे पोलीस पाटलांचा पत्ता विचारल्याशिवाय ग्रामस्थांकडे कोणताही पर्याय राहत नाही.शासकीय, निमशासकीय कामांसाठीही पोलीस पाटील यांची मदत ग्रामस्थांना घ्यावी लागते. पोलीस व जनता यांमधील दुवा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते. त्यामुळे या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी पोलीस पाटलांकडून केली जात आहे.तहसीलदारांना निवेदनपोलीस पाटील संघटनेकडून गटविकास अधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी लवकरात लवकर शासनाने पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष द्यावा, अशी मागणी जनतेकडूनही होऊ लागली आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष द्यावा, अशी मागणी आम्ही संबंधित विभागाकडे केली आहे.- सचिन शेटेपोलीस पाटील, कलेढोण, ता. खटाव 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर