शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील सूत्रधारांना पकडा, अंनिसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:25 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला पकडल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या खुनाच्या कटात जे सूत्रधार आहेत, त्यांना पकडा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने निषेध रॅली काढून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील सूत्रधारांना पकडा, अंनिसची मागणी परिवर्तनवादी समन्वयक समितीतर्फे साताऱ्यात निषेध रॅली

सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला पकडल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या खुनाच्या कटात जे सूत्रधार आहेत, त्यांना पकडा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने निषेध रॅली काढून करण्यात आली आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी साताºयात निषेध रॅली काढली. शाहू चौकापासून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पोवईनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली.रॅलीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, डॉ. चित्रा दाभोलकर, प्रसन्न दाभोलकर, वंदना माने, डॉ. दीपक माने, उदय चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरSatara areaसातारा परिसर