शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी अहमदनगर येथे सापळा रचून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:57 IST

पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वेतील प्रवाशांना लुटण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी

ठळक मुद्देलुटण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती रेल्वेचे सिग्नल तोडून गाडी थांबल्यानंतर प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटण्याच्या घटना

सातारा : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वेतील प्रवाशांना लुटण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी जामखेड, जि. अहमदनगर येथे सापळा रचून तिघांना अटक केली.  

यात रोहित गोरख रलेभात (वय २४) विनोद सखाराम जाधव (३०) बाबू मोहन कसबे (२५ सर्व राहणार जामखेड, जि. अहमदनगर) यांना अटक केली.याबाबत रेल्वे सुरक्षा बल सातारा यांनी दिलेली माहिती अशी की, सातारा, जळगाव, सोलापूर, हैद्र्राबाद, गुंतकल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेल्वेचे सिग्नल तोडून गाडी थांबल्यानंतर प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटण्याच्या घटना घडल्या होत्या.

रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत होते. रविवारी रेल्वे पोलिसांना या टोळीतील काही सदस्य जामखेड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जवळ-जवळ या टोळीकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वेमधील २५ ते ३० गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या टोळीने साताºयामध्ये रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली या ठिकाणी गाडी आडवून चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांचे तीन ते चार साथीदार फरार झाले आहेत.

आरपीएफचे प्रधान सुरक्षा आयुक्त मुंबई ए. के. श्रीवास्तव, मुख्य सुरक्षा आयुक्त  आलोक बोहरा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पुणे डी. विकास, सह. सुरक्षा आयुक्त मकरारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय एन. संसारे, हवालदार शहाजी जगताप, कॉ. विजय पाटील कॉ. पंकज डेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे