शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या ! आदर्कीतील चित्र : वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:37 IST

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आजपर्यंत दोन ट्रॉल्या जोडल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात एका ट्रॅक्टरला चक्क चार-चार ट्रॉल्या जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकत असून, फलटण-आदर्की मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या आदर्कीतील चित्र वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

आदर्की : उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आजपर्यंत दोन ट्रॉल्या जोडल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात एका ट्रॅक्टरला चक्क चार-चार ट्रॉल्या जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे.

अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकत असून, फलटण-आदर्की मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.वाठार स्टेशन-आदर्की-फलटण मार्गाचे ठेकेदारामार्फत डांबरीकरण झाले. त्यामुळे वाहनांचा वेग वाढत असल्यामुळे रोज अपघात होतात. या मार्गाचे डांबरीकरण झाले; पण ठेकेदारांने साईडपट्ट्या भरल्या नाहीत. ज्या ठिकाणी भरल्या तेथे पाणी न मारणे, रोलिंग न भरणे, खडीऐेवजी मुरूम, माती भरण्यामुळे अपघातात वाढ होत आहे.फोटो- वाठार स्टेशन-आदर्की-फलटण मार्गावर एक ट्रॅक्टर चार ट्रॉलीची वाहातूक कर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा