शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मोक्क्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:38 IST

मोक्का लावण्यात आलेल्या अनिल कस्तुरे टोळीतील फरार आरोपी अक्षय सूर्यकांत जाधव याच्या सातारा पोलिसांनी कास परिसरात मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देमोक्क्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्यासातारा पोलिस पथकाने शिताफीने पकडून घेतले ताब्यात

सातारा : मोक्का लावण्यात आलेल्या अनिल कस्तुरे टोळीतील फरार आरोपी अक्षय सूर्यकांत जाधव याच्या सातारा पोलिसांनी कास परिसरात मुसक्या आवळल्या.याबाबत माहिती अशी की, खंडणी, दरोडा आणि जबरीचोरी आदी गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अनिल कस्तुरे आणि टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता.

त्यास त्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मोक्का लावला होता. तेव्हापासून पोलीस कस्तुरे आणि टोळीच्या शोधात होते. त्यातील अक्षय जाधव हा गेल्या काही महिन्यांपासून फरारी होता.

जिल्हा पोलिसांची पथके अनेक ठिकाणी रवाना झाली होती. त्यानंतर बुधवारी तो कास परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्याची माहिती मिळताच परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या पथकाने सापळा रचला.

त्यादरम्यान, दोघेजण दुचाकीवर असल्याचे दिसून आले. त्यांना डॉ. बनसोड यांच्या पथकाने शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सकाळी शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. दुपारनंतर त्याला पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस