शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमधील अतिक्रमण हटाव मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:17 IST

नसीर शिकलगार फलटण : फलटण नगरपालिकेतर्फे शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. या अतिक्रमण हटाव मोहिमेस व्यापाऱ्यांनी ...

नसीर शिकलगारफलटण : फलटण नगरपालिकेतर्फे शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. या अतिक्रमण हटाव मोहिमेस व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. नगरपालिकेतर्फे शहरात अतिक्रमण मोहिम सुरु करण्यात आली होती. ही अतिक्रमणे काढत असताना याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या नाहीत. अतिक्रमणे काढत असताना ठराविकच अतिक्रमणे काढल्याने सामान्य व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका गरीब व मध्यमवर्गीय दुकानदारांना बसला होता. व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या निषेधार्थ फलटण बंद ठेवले होते. यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते.जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांचा अवलंब करून तसेच सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांनी अतिक्रमणाबाबत सर्वे करून अतिक्रमणे अधोरेखित केल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, तसेच अतिक्रमण मोहीम थांबविण्याच्या सूचना फलटण प्रांत अधिकारी यांना दिल्या. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी