शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारीचा चार्ज काढला, अत्याचाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:38 IST

घरकूल व शौचालय मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप यांना पदभार देण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारीचा चार्ज काढलाअत्याचाराचा आरोप : पाणी पुरवठा विभागाचे चंद्रकांत जगताप यांच्याकडे पदभार

सातारा : घरकूल व शौचालय मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप यांना पदभार देण्यात आला आहे.उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केल्यानंतर त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शासकीय अधिकाऱ्यावरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट बाब असल्याने भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे.नागरिकांची कामे खोळंबली जाऊ नये म्हणून त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये सध्या मार्च एडिंगची कामे सुरू असून, अधिकाऱ्यांसह व कर्मचारीही सुटीच्या दिवशी कामावर हजर आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत