शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : शिक्षक बदलीचा निवाडा चक्क इन कॅमेरा, एकमेकांवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:46 IST

उच्च न्यायालयात गेलेल्या सातारा शिक्षक बदली प्रिक्रियेचा निवाडा आज जिल्हा परिषदेत चक्क इन कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर शिक्षकांनीच समोरासमोर आक्षेप घेतले. यावर निर्णय नंतर देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शिक्षक बदलीचा निवाडा चक्क इन कॅमेराएकमेकांवर आक्षेप, जिल्हा परिषदेत बैठक सुरू

सातारा : उच्च न्यायालयात गेलेल्या सातारा शिक्षक बदली प्रिक्रियेचा निवाडा आज जिल्हा परिषदेत चक्क इन कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर शिक्षकांनीच समोरासमोर आक्षेप घेतले. यावर निर्णय नंतर देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत गेल्या काही दिवसांपासून वादंग उठले आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आक्षेप काही शिक्षकांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने बुधवारी छत्रपती शिवाजी सभागृहात या बैठकीचे आयोजन केले आहे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे.

यावेळी गुगल मॅपिंग, एसटीने दिलेले दाखले आणि गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चाचणीचे विश्लेषण करण्यात आले. विशेष म्हणजे या तिन्हींचे अंतर वेगवेगळे दाखवत असल्याने पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीSatara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद