शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

सातारा : कमी झालेली थंडी पुन्हा वाढली, पहाटेच्या सुमारास गारठा : साताऱ्यातील किमान तापमान ११ अंशापर्यंत; कमाल ३० च्यावरतीच स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:19 IST

गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असलीतरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान ११ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान मात्र अजूनही ३० च्यावरतीच स्थिर आहे. सध्या पहाटे व सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात कमी झालेली थंडी पुन्हा वाढली, पहाटेच्या सुमारास गारठा किमान तापमान ११ अंशापर्यंत; कमाल ३० च्यावरतीच स्थिर

सातारा : गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असलीतरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान ११ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान मात्र अजूनही ३० च्यावरतीच स्थिर आहे. सध्या पहाटे व सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून थंडीस सुरुवात झाली. २९ डिसेंबर रोजी दोन वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ९.०४ अंश तापमानाची नोंद साताऱ्यात झाली होती. तर डिसेंबर अखेर व जानेवारी महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत साताऱ्यांतील किमान तापमान सरासरी ११ ते १३ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. तर दुसरीकडे दुपारच्या सुमारास ऊन वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूलही जाणवत होती. मात्र, मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी झाले.

किमान तापमान वाढून १६ ते १९ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. तर कमाल तापमानाने ३० अंशाचा टप्पा पार केला होता. असे असतानाच आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली आले आहे. दि. २१ रोजी किमान तापमान ११.०५ , दि. २२ रोजी ११.०४ होते. तर २३ रोजी १२.०७ अंश होते. तर कमाल तापमान ३० अंशाच्या वर आहे. दि. २१ रोजी ३०.०७, २२ रोजी ३०.०४ होते.

  1. दि. १६ जानेवारी १८.०६ ३२.००
  2. दि. १७ जानेवारी १६.०२ ३२.०५
  3. दि १८ जानेवारी १४.०७ ३०.०६
  4. दि. १९ जानेवारी १३.०५ ३१.०१
  5. दि. २० जानेवारी १२.०२ ३०.०८
  6. दि. २१ जानेवारी ११.०५ ३०.०७
  7. दि. २२ जानेवारी ११.०४ ३०.०४
  8. दि. २३ जानेवारी १२.०७ ...
टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान