शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक, वीर धरणात मर्यादित पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:01 IST

राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती चिंताजनक असून, या महिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक, वीर धरणात मर्यादित पाणीसाठामहिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला

खंडाळा : राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती चिंताजनक असून, या महिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.मागील वर्षी २१ आॅक्टोबर २०१७ रोजी नीरा खोऱ्यातील नीरा-देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा १०० टक्के एवढा होता तर या तिन्ही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा टीएमसीमध्ये ४४.६४ टीएमसी एवढा होता. त्या तुलनेत यावर्षी नीरा खोऱ्यातील नीरा-देवधर १०० टक्के, भाटघर ९९.८४ टक्के व वीर धरणात केवळ ७०.०९ टक्के एवढाच पाणीसाठा असून, तो टीएमसीमध्ये ४१.८४ टीएमसी एवढा आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा जवळपास २.८० टीएमसी एवढा कमी आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यानी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा, कालव्यावरील सायपन काढून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर