शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

सातारा : युवकासोबत बोलल्याचा गुन्हा युवतीला पट्ट्याने बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:38 IST

तू यवतेश्वरला कोणाबरोबर फिरायला गेली होतीस तसेच युवकासोबत का बोललीस? अशी विचारणा करून अठरा वर्षीय युवतीला लाकडी दांडके आणि चमड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देयुवकासोबत बोलल्याचा गुन्हा, युवतीला पट्ट्याने बेदम मारहाणचौघांवर गुन्हा: युवकासोबत बोलत असल्याने कृत्य

सातारा : तू यवतेश्वरला कोणाबरोबर फिरायला गेली होतीस तसेच युवकासोबत का बोललीस? अशी विचारणा करून अठरा वर्षीय युवतीला लाकडी दांडके आणि चमड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.फिरोज काशीम हेलवाककर (वय ३०), आरबाज राजू शेख (वय २०), शाहरुख राजू शेख (वय २४), अमीर हेलवाककर (रा. भीमाबाई आंबेडकर, सदर बझार सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवतीला विचारणा केल्यानंतर संबंधितांनी बेदम मारहाण केली.

यामध्ये संबंधित युवती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संशयितांनी ह्यतुला जिवंत सोडणार नाही,ह्ण अशी धमकी दिली असल्याचे युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास हवालदार एम. के. जाधव हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर