शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे नगरसेवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:56 IST

सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देबोगस बिले काढल्याचा ठपकाजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी नगराध्यक्षांची सही न घेता काही मर्जीतील ठेकेदारांची बोगस बिले काढल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला होता. याला नगरविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षांची सही घेणे कायद्याने बंधनकारक असताना मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांची सही घेतली नाही.

मुख्याधिकारी साताऱ्यात हजर झाल्यापासून आजअखेर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेल्या सर्व बिलांचे फेर आॅडिट करावे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशीही मागणीही नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका