शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कोयना धरण झपाट्याने भरू लागले, ९२ टीएमसी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:33 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण झपाट्याने भरू लागले आहे. सध्या धरणात ९१.७४ टीएमसी पाणीसाठा असून, पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देकोयना धरण झपाट्याने भरू लागले, ९२ टीएमसी साठा  पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण झपाट्याने भरू लागले आहे. सध्या धरणात ९१.७४ टीएमसी पाणीसाठा असून, पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे कोयना धरणात गेल्या तीन दिवसांत चार टीएमसीने वाढ झाली आहे.

सोमवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरणात ९१.७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. तर ११ मिलीमीटर पाऊस झाला. सध्या धरणात १८५८८ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात येत आहे.सोमवारी सकाळपर्यंत धोम धरणात ११.६२ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ५.८२, बलकवडी ३.४६ तर तारळी धरणात ४.९७ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०० (४८८)कोयना ११ (३७८७)बलकवडी ०२ (१८९८)कण्हेर ०० (५८२)उरमोडी ०९ (९०२)तारळी ०४ (१६६४​​​​​​​​​​​​​​) 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर