शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सातारा : अण्णा हजारे यांनी भोवतालच्या लोकांचा विचार करावा  : योगगुरू रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:36 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, मात्र त्यांच्याभोवती असणाऱ्या लोकांबाबत त्यांनी विचार करावा, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी दिला.

ठळक मुद्देअण्णा हजारे यांनी भोवतालच्या लोकांचा विचार करावा  : रामदेव बाबाकऱ्हाडातील योग शिबिरात सल्ला

कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, मात्र त्यांच्याभोवती असणाऱ्या लोकांबाबत त्यांनी विचार करावा, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी दिला.कऱ्हाड येथे डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी आयोजित योग शिबिरात ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत रामदेवबाबा म्हणाले, महापुरुष हे संपूर्ण देशाचे असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी काम केलं. समाजात सामाजिक न्याय आणि समता निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तीन दिवसांचे नि:शुल्क योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पहिल्या दिवशीच हजारोंनी गर्दी केली होती.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाSatara areaसातारा परिसर