शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

सातारा : विवाहितेवर अत्याचार करून गर्भपात, सहाजणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 13:49 IST

विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती असताना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन क्षीरसागर, अमृत किसन क्षीरसागर, कांता किसन क्षीरसागर, किसन क्षीरसागर, सविता किसन क्षीरसागर (दौलतनगर, सातारा) व सोनाली शिंदे (रा. गोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्दे विवाहितेवर अत्याचार करून गर्भपातसहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा : विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती असताना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन क्षीरसागर, अमृत किसन क्षीरसागर, कांता किसन क्षीरसागर, किसन क्षीरसागर, सविता किसन क्षीरसागर (दौलतनगर, सातारा) व सोनाली शिंदे (रा. गोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, तीस वर्षीय महिलेवर प्रशांत क्षीरसागर याने अत्याचार केला. तसेच ती पाच महिन्यांची गर्भवती असताना तिच्या गळ्यात हार घालून लग्न करण्याचे नाटक केले. राहत्या घरात पावडर व गोळ्या खाण्यास देऊन पोटातील मुलाला जीवे मारले.

अमृत क्षीरसागर, कांता क्षीरसागर, सविता क्षीरसागर यांनी शिवीगाळ करत ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. एच. पोरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर