शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Satara: रेठरे बुद्रूक येथे सरपंच पदाच्या उमेदवारावर हल्ला, सख्ख्या चुलत्या पुतण्यांत हाय व्होल्टेज लढत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 12:01 IST

कऱ्हाड : रेठरे बुद्रूक गावाची ग्रामपंचायत निवडणूक सुरू असून सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे ...

कऱ्हाड : रेठरे बुद्रूक गावाची ग्रामपंचायत निवडणूक सुरू असून सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाचे उमेदवार हणमंत बाबूराव सूर्यवंशी या दोन सख्ख्या चुलत्या पुतण्यांत हाय व्होल्टेज लढत होत आहे.अशा परिस्थितीत भोसले गटाचे समर्थक हेमंत पांडुरंग धर्मे यांनी सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना रेठरे बुद्रूक येथील बालाजी नगर परिसरात प्रचार करताना धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानंतर कऱ्हाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी खबरदारी घेत रेठरे बुद्रूक येथे दोन्ही गटाच्या उमेदवारांची तत्काळ बैठक घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकKaradकराड