शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

वाळूमाफीयांकडून रेतीची तस्करी

By admin | Updated: January 8, 2015 22:52 IST

सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी, नाल्यातून रेतीची तस्करी केली जात आहे. याकडे महसूल विभाग, वनविभाग व पोलीस विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने

परळी : कास गावानजीक सावरी (ता. जावळी) येथील घराला बुधवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले असून, चार लाखांचे नुकसान झाले आहे. कास-बामणोली रस्त्यावर डोंगरकुशीत वसलेल्या सावरी या दुर्गम गावातील लक्ष्मी सखाराम शिंदे यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. परिसरात जोराचा वारा असल्याने विजेच्या तारा घासून शॉर्टसर्किट झाले असावे, असा अंदाज आहे. घनदाट झाडीत हे गाव वसले असल्याने शॉर्टसर्किटचे प्रकार वारंवार होतात. लक्ष्मी शिंदे या गावी एकट्याच राहतात. त्यांची दोन मुले मुंबईला राहतात. बुधवारी रात्री लक्ष्मी शिंदे या स्वयंपाक करून शेजारच्या घरात गेल्या होत्या, तेव्हा अचानक त्यांच्या घरास आग लागली. ग्रामस्थांनी प्रथम गावातील वीजपुरवठा बंद केला आणि नंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला.घराचे वासे लाकडी असल्याने तसेच घरात लाकूडफाटा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी असे दोन लाखांचे दागिने, धान्य, विम्यासंबंधीची कागदपत्रे, कपडे, भांडी असा चार लाखांचा ऐवज जळून नष्ट झाला. घटनेची माहिती समजताच तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लवकरात लवकर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)चार तासांची अथक झुंजआग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वीजपुरवठा ग्रामस्थांनीच बंद केला असल्याने अंधारात ही झुंज सुरू होती. गावात मोजकीच घरे असल्याने हाती लागेल त्या भांड्यातून पाणी आणून आगीवर मारले जात होते. आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ग्रामस्थ आगीशी अखंड लढत होते. मात्र, ही झुंज अपयशी ठरली.