शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वडूजच्या स्वीकृत नगरसेवकपदी संदीप गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:24 IST

वडूज नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे संदीप किसनराव गोडसे यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देवडूजच्या स्वीकृत नगरसेवकपदी संदीप गोडसेबिनविरोध निवड झाल्याचे जाहीर

वडूज : वडूज नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे संदीप किसनराव गोडसे यांची बिनविरोध निवड झाली.स्वीकृत नगरसेवक अभय देशमुख यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त नगरसेवकपदासाठी पिठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी कार्यक्रम जाहीर केला होता.

मंगळवार, दि. १० रोजी पिठासन अधिकारी रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीमध्ये विशेष बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे संदीप गोडसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. छाननीनंतर अर्ज वैध ठरविण्यात आला. पिठासन अधिकारी पवार यांनी संदीप गोडसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवडीनंतर बोलताना गोडसे म्हणाले, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज शहरात विविध विकासकामे मार्गी लावून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू. राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी अहोरात्र काम करणार आहे.यावेळी पिठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी सत्कार केला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर