शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 14:16 IST

सातारा शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून, दरोडेखोरांनी २८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडासुरक्षा रक्षकाला मारहाण : भर वस्तीतील घटना

सातारा : शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून, दरोडेखोरांनी २८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सदाशिव पेठेमध्ये राधाकृष्ण ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेऊन दुकानासमोर आले. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील सुमारे २८ हजार रुपये किमतीचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी गतीने सुरू केले आहे. दरोडेखोर शहरातून बाहेर गेले नसावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर रात्रभर नाकाबंदी सुरू असल्यामुळे प्रत्येक वाहन पोलिसांकडून तपासून सोडण्यात येत आहे. आशा प्रकारची कोणतीच संशयास्पद गाडी बाहेर गेली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून, विविध ठिकाणी ही पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर