शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: झाडानी प्रकरणात ४८ एकर अतिरिक्त जमिनीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:20 IST

सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडानी, ता. महाबळेश्वर येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी केल्याचे उघडकीस आणले होते

सातारा : झाडानीप्रकरणी अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. यामध्ये जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी जमीन खरेदी मर्यादा ओलांडली आहे. त्यांच्या नावावर १०२ एकर ३५ गुंठे क्षेत्र असून, ४८ एकर ३५ गुंठे क्षेत्र अतिरिक्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे शासनाने अतिरिक्त जमीन तातडीने शासन जमा करून घ्यावी आणि संबंधित सर्वांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडानी, ता. महाबळेश्वर येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी केल्याचे उघडकीस आणले होते. या प्रकरणाची अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा अहवाल माने यांनी दि. १२ रोजी शासनाला सादर केला आहे. त्यानुसार अहवालात चंद्रकांत वळवी यांच्या नावे झाडानी येथे एकूण २६ हेक्टर ५१.५६ आर चौरस मीटर क्षेत्र आहे. उचाट येथे एकुण ६ हेक्टर ७ आर क्षेत्र असून दोडानी येथे एकुण ८ हे ११.८९ आर चौरस मीटर क्षेत्र आहे. असे वरील तिन्ही गावांचे मिळून चंद्रकांत वळवी यांच्या नावे एकूण ४० हे ७०.३५ आर चौरस मीटर क्षेत्र आहे. म्हणजेच चंद्रकांत वळवी यांच्या नावे १०२ एकर ३५ गुंठे क्षेत्र आहे. चंद्रकांत वळवी यांच्या नावे जमीन पडीक असून, झाडे व झुडपे असून, त्यामध्ये कोणतीही पिके घेता येत नाही. या जमिनीस महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमानुसार कमाल क्षेत्राची कमाल मर्यादा ही ५४ एकरांची आहे. त्यामुळे ४८ एकर ३५ गुंठे क्षेत्र अतिरिक्त असल्याचा अहवाल सादर केला आहे. शासनाने तातडीने अतिरिक्त जमीन सरकारजमा करण्याचे आदेश द्यावेत तसेच जमीन सरकार जमा केल्याचे महसूल विभाग, मंत्रालय यांना कळवावे आणि संबंधित सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Report Reveals Additional Land in Zhadani Case

Web Summary : A report reveals GST Commissioner Chandrakant Valvi exceeded land purchase limits by 48 acres in Zhadani. Social activist Sushant More demands immediate government seizure of the land and action against those involved, following a Sahyadri Bachao Mohim expose.