शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

सातारच्या युवकालाही पुष्पवर्षाव करीत सोडले घरी कोरोना बाधीत युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:42 IST

कोरोना बाधीत ३५ वर्षीय युवक  पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देआता एकूण सात कोरोना बाधित जिल्ह्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या ३५ वर्षीय तरूणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाल्याचा अहवाल बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविला आहे.मुंबई वरून प्रवास करून आलेल्या  या ३५ वर्षीय युवकावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज मध्ये  कोरोना ( कोविड 19 ) बाधित म्हणून उपचार सुरु होते. त्याची १४ व १५ दिवसा नंतर पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आला आहे. कोरोना बाधीत ३५ वर्षीय युवक  पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण ११ होती. यापूर्वी  एका महिला  रुग्णाचा अहवाल १४ आणि १५ दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. त्या महिला रुग्ण पूर्णपणे बºया झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आता एकूण सात कोरोना बाधित जिल्ह्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस