शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणाच्या विद्युतवाहिनीची दुरुस्ती, 'इतके' दिवस पायथा वीजगृह बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 19:31 IST

निलेश साळुंखे कोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाच्या विद्युतवाहिनीच्या नियोजित कामामुळे आज, शनिवारी (दि.१०) सकाळी धरणाचा पायथा वीजगृह पूर्ण ...

निलेश साळुंखेकोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाच्या विद्युतवाहिनीच्या नियोजित कामामुळे आज, शनिवारी (दि.१०) सकाळी धरणाचा पायथा वीजगृह पूर्ण बंद करण्यात आला. पूर्वेकडील सिंचनासाठी धरणाच्या एका वक्री दरवाजातून ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.कोयना धरणाच्या पायथावीगृहातून निर्माण झालेली वीज विद्युत वाहिनीद्वारे वहन करण्यात येत असते, याच वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारपासून दहा दिवस चालणार असल्याने शनिवार सकाळी दहा वाजता धरणाच्या पायथावीजगृहातून पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे. धरणाच्या पूर्वेकडील कृष्णा कोयना नदीवर अवलंबून असलेल्या सिंचन व पिण्याच्या पाण्याची मागणी असल्याने धरण्याच्या सहावक्री दरवाजांपैकी एक दरवाजा शनिवारी दुपारी दोन वाजता उघडून कोयना नदीपात्रात ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दि. १७ ऑक्टोबर रोजी बंद केलेले वक्रीदरवाजे शनिवारी पुन्हा उघडण्यात आले आहे. सध्या धरणात ९५.२६ टीएमसी इतका पाणीसाठा असून, धरणाची पाणीपातळी २१५५.०९ फूट इतकी आहे १०५ टीएमसी इतका पाणीसाठा क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या ९०.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणelectricityवीज