शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:05 IST

 कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असुन शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 49524 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

कोयनानगर : कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे शुक्रवारी सकाळी दहा उघडण्यात आले असुन कोयना नदीत एकुण 10100 क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सुरक्षतेच्या कारणास्तव कोयना कृष्णानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

 कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असुन शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 49524 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा 87.60  टीएमसी इतका झाला असुन पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे कोयना सिंचन विभागाने धरणातील पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी शुक्रवारी सकाळी धरणाचे सहावक्र दरवाजे दीड फुटाने उचलुन कोयना नदीपात्रात  8000  क्युसेक्स व पायथा वीजगृहातुन वीजनिर्मितीकरून 2100 क्युसेक्स अहे मिळुन कोयना नदी पात्रात 10100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा  87.60 टीएमसी इतका आहे गतवर्षी  90.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

मागील काही वर्षांत धरणाच्या वक्रदरवाज्यातुन सुरू केलेला पाण्याचा विसर्गदि 17 जुलै 2018 दि03 ऑगस्ट 2019दि.15 ऑगस्ट 2020दि.23 जुलै 2021

कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे पाण्याचा विसर्ग करताना प्रथम एक व सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला जातोनंतर तीन व चार व शेवटी दोन व पाच क्रमांक असे क्रमाने दरवाजे उचलले जातात.

टॅग्स :RainपाऊसKoyana Damकोयना धरण