शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तालुक्यात रुजतेय वाचन संस्कृती, शिक्षकांचा उपक्रम : वाचनाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:53 IST

literature, coronavirus, mobile, teacher, sataranews कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. मुलांना बाहेर खेळण्यास बंदी आहे. मोबाईलवर शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासातून लहान मुलांना सध्या वाचनाची आवड निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाटण तालुक्यात रुजतेय वाचन संस्कृतीशिक्षकांचा उपक्रम : वाचनाची गोडी

रामापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. मुलांना बाहेर खेळण्यास बंदी आहे. मोबाईलवर शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासातून लहान मुलांना सध्या वाचनाची आवड निर्माण झाली आहे.राज्यासह तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद आहेत. मात्र शाळा बंद असल्या तरी अभ्यास चालू आहे. पाटण तालुक्यातील काही प्राथमिक शिक्षक डोंगरावरील आपल्या शाळेतील मुलांच्या घरी जाऊन अभ्यास देत आहेत. दिलेला अभ्यास तपासून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. यासोबत मुलांना वाचनाची आवड निर्माण करून त्यांना शालेय पुस्तकाबरोबर इतर अवांतर वाचनाचा आग्रहदेखील करत आहेत. त्यातून मुलांमध्ये वाचन कौशल्य विकसित करत आवड निर्माण करत आहेत.तंत्रस्नेही शिक्षक मोबाईल आणि संगणकाचा वापर करून मुलांना शिक्षण देत आहेत. मात्र तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तंत्रज्ञानचा प्रसार झाला; पण विकास अजून वाडी-वस्तीवर पोहोचला नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक नवनवीन संकल्पना विकसित करत मुलांना शिक्षण देत आहेत. त्यांच्यात वाचनाची गोडी वृंद्धिगत व्हावी, यासाठी काही शिक्षक आवर्जून प्रयत्न करताना दिसत आहेत.

त्यांना चांगल्या लेखकांच्या पुस्तकाची नावे सांगून पुस्तके वाचनासाठी प्रवृत्त करत आहेत. त्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काहींनी चांगल्या पुस्तकाच्या ऑनलाईन लिंक मुलांना दिल्या आहेत. काही शिक्षकांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून तालुक्यात पुन्हा वाचन संस्कृती रुजताना दिसत आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSatara areaसातारा परिसरTeacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्या