शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:15 IST

SugerFactory satara : गेले काही दिवस प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होते. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी धनंजय डोईफोडे यांनी अधिसूचनेनुसार ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. १२ ते २२ एप्रिलदरम्यान या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकत दाखल करता येणार आहे. ३ मे रोजी हरकती व आक्षेप यांच्यावर निर्णय घेतला जाणार असून ६ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

ठळक मुद्देकृष्णा कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्धराजकीय हालचालींना वेग

सातारा : गेले काही दिवस प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होते. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी धनंजय डोईफोडे यांनी अधिसूचनेनुसार ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. १२ ते २२ एप्रिलदरम्यान या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकत दाखल करता येणार आहे. ३ मे रोजी हरकती व आक्षेप यांच्यावर निर्णय घेतला जाणार असून ६ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढी मिळाल्या आहेत. मात्र कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात काही सभासद न्यायालयात गेले होते. त्यामुळे न्यायालयाने ही निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. या मतदार यादीवर कोण, काय आक्षेप घेतोय, याबाबत उत्सुकता आहे. त्याबरोबरच आता प्रचाराला सुद्धा अधिक गती येईल यात शंका नाही.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर