शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात राष्ट्रवादीचा फलटणमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 16:23 IST

फलटणमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देहजारो सहभागी ; महिलांचीही मोठी संख्याराष्ट्रवादी काँग्रेस शेकडो कार्यकर्ते सहभागी आंदोलनकर्त्या महिलांनी चुलीवर केला स्वयंपाक

फलटण,  दि. १२ : वाढत्या महागाईच्या विरोधात फलटणमध्ये राष्ट्रवादीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी श्रीराम मंदिर येथून तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. 

वाढती महागाई, फसवी कर्जमाफी, स्वयंपाकाचा गैस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, जीएसटी, प्रचंड करवाढ, बंद पडत असलेले उद्योग, कामगार विरोधी धोरण, शेती मालाचे ढासळते दर, सहकार विरोधी भूमिका, भरमसाठ वीजबिल आणि भारनियमन यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आदी समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोइटे, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर सहभागी झाले होते.

मोर्चात बैलगाड्या घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर महिलांनी चुलीवर स्वयंपाक केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले. 

टॅग्स :collectorतहसीलदारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी