शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पावसाची रिमझिम, पहाटेपासून ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:41 IST

साताऱ्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी पावसाची रिमझिम सुरू होती. शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून असूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सातारकर रेनकोट, छत्र्या घेऊनच सकाळी घरातून बाहेर पडत होते.

ठळक मुद्देसाताऱ्यात पावसाची रिमझिमपहाटेपासून ढगाळ वातावरण

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी पावसाची रिमझिम सुरू होती. शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून असूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सातारकर रेनकोट, छत्र्या घेऊनच सकाळी घरातून बाहेर पडत होते.साताऱ्यात गेल्या पाच दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.सातारा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : सातारा २.७५, जावळी १५.१७, पाटण ३.४५, कऱ्हाड २.७७, कोरेगाव २.११, खटाव २.८, माण ०.२९, खंडाळा १.७५, वाई ३.४०, महाबळेश्वर २२.७३.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर