शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, कोयनेत १६ टीएमसी पाणीसाठा

By नितीन काळेल | Updated: July 6, 2023 18:43 IST

धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून सध्या उघडझाप सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजालाच सर्वाधिक ३१ मिलिमीटर पाऊस पडला. तर, कोयना धरणातील पाणीसाठा १६.०९ टीएमसी झाला होता.जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. मागील दहा दिवस पाऊस पडत आहे. पण, पूर्व भागात अत्यल्प पाऊस पडला. तर पश्चिम भागात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर चार दिवसांपासून जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर, नवजा येथे ३१ आणि महाबळेश्वरला १४ मिलिमीटर पाऊस पडला. तर, एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ६२४, नवजा येथे ९०४ आणि महाबळेश्वरला १ हजार २५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर गुरुवारी सकाळी कोयना धरणात ३ हजार ७९२ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून पाणीसाठ्याने १६ टीएमसीचा टप्पा पार केला आहे. तसेच इतर प्रमुख धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ हळूहळू होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण