शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या समर्थनार्थ रहिमतपूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:18 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने धाडलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ रहिमतपूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ईडीने केलेल्या या कारवाईचा शासन दरबारी निषेध नोंदवणारे पत्रकही सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यावतीने देण्यात आले.

ठळक मुद्देशरद पवारांच्या समर्थनार्थ रहिमतपूर बंदईडीने धाडलेल्या नोटिसीच्या कारवाईचा निषेध

रहिमतपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने धाडलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ रहिमतपूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ईडीने केलेल्या या कारवाईचा शासन दरबारी निषेध नोंदवणारे पत्रकही सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यावतीने देण्यात आले.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर रहिमतपूरमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. मंगळवारी रात्री विविध समाजमाध्यमातून बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता बुधवारी सामान्य रहिमतपूरकरांनी बंद पाळून आपले समर्थन पवार यांना दर्शविले. निवेदन देताना नगरसेवक विद्याधर बाजारे, शिवराज माने, अविनाश माने, विक्रम माने, नंदकुमार माने-पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSatara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार