शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जातिवाचक शिवीगाळ ; दहा जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:17 IST

सातारा येथील कंरजे पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक लाईटची नासधूस करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दहा युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजातिवाचक शिवीगाळ ; दहा जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाशाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद

सातारा : येथील कंरजे पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक लाईटची नासधूस करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दहा युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.रविराज किर्दत, सिध्दांत किर्दत, ओंकार किर्दत, अजिंक्य किर्दत, अभय किर्दत, साहिल किर्दत व चार अनोळखी (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिलिंद लक्ष्मण गायकवाड (रा. करंजे पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ रोजी रात्री वरील संशयितांनी बुध्द विहार परिसरातील रस्त्यारील सार्वजनिक लाईटची तोडफोड करून रस्त्याकडेला असलेल्या चारचाकी गाडीचीही तोडफोड केली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संबंधितांनी जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याचे मिलिंद गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी करंजे येथे भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली.म्हसवे येथे ट्रॅक्टर विक्रेत्याची फसवणूकसातारा : म्हसवे, ता. सातारा येथील ट्रॅक्टर विक्रेते सूर्यकांत माधवराव कदम (वय ४८) यांची एकाने फसवणूक केली असून, संबंधितावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.समीर अब्दुलगनी इनामदार (रा. ओझर्डे, ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सूर्यकांत कदम यांचे म्हसवे येथे ट्रॅक्टर विक्रीचे शोरुम आहे. या शोरुममधून इनामदार याने काहीमहिन्यांंपूर्वी जुना ट्रॅक्टर चार दिवस वापरून परत आणतो, असे सांगून ट्रॅक्टर घेऊन गेला. मात्र, त्याने ट्रॅक्टर परत केला नाहीच शिवाय परस्पर व्यवहार करून विक्री केल्याचेही कदम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर