शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात भर पावसात आंदोलन

By नितीन काळेल | Updated: November 8, 2023 19:23 IST

१४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा

सातारा : राज्य सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी पावसातच जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही झाली. तर १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.याबाबात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नवीन पेन्शन योजनेमुळे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी, शिक्षक भरडले गेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे भविष्यच उध्वस्त झालेले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. तसेच मार्च महिन्यात १७ प्रलंबित मागण्यांसाठीही संप करण्यात आला होता. त्यावेळी बैठकीत आश्वासन देण्यात आले होते. त्याला ६ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही जुन्या पेन्शनबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचे धोरण जाहीर केले आहे. शैक्षणिक क्षेत्राचे खासगीकरण होताना दिसून येत आहे. आरोग्य सेवेबाबतही मनुष्यबळाचा तुटवडा आहे. तर मार्चमधील संपावेळी दिलेली आश्वासने शासनाने पाळली नाहीत. त्यामुळे राज्यातील १७ लाख कुटुंबे सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. यासाठी आता दि. १४ डिसेंबरपासून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर जाणार आहेत.या आंदोलनात अध्यक्ष नेताजी दिसले, सरचिटणीस अंशुमन गायकवाड, गणेश देशमुख, प्रकाश जाधव, प्रकाश घाडगे, सागर कारंडे, विशाल जाधव, संतोष आवळे, संजय खरात आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन