शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाची सत्ता कायम 

By प्रमोद सुकरे | Updated: May 1, 2023 19:28 IST

कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाने सत्ता राखली.

कराड (सातारा) : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील यांच्या लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलने १२ जागावर विजय मिळवत बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. तर आमदार बाळासाहेब पाटील व कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. 

आज सकाळी मतमोजणी प्रारंभ झाल्यापासून विजयाचे पारडे कधी या पॅनेलकडे तर कधी त्या पॅनेलकडे झुकत होते. त्यातच सोसायटी मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने या मतदारसंघात दोन्ही पॅनलच्या जागा निवडून आल्या. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी विजयाची उधळण गुलालाची उधळण केली होती. अंतिम निकालानंतर मात्र पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील गटाने प्रचंड जल्लोष केला.या पँनेलला उत्तरमधून भाजपचे नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम,रामक्रषण वेताळ यांची मोलाची  साथ मिळाली आहे.

लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-सोसायटी मतदार संघ-विजयकुमार कदम 886 मते, दीपक उर्फ प्रकाश पाटील 898, सोसायटी महिला प्रवर्ग- इंदिरा जाधव पाटील 914, सोसायटी इतर मागास प्रवर्ग. सर्जेराव गुरव 922, सोसायटी भटक्या जमाती -संभाजी काकडे 924, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ -संभाजी चव्हाण 928, राजेंद्र चव्हाण 937, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल -शंकर इंगवले 972, ग्रामपंचायत अनुसूचित जाती - नितीन ढापरे 943, व्यापारी अडते गट जयंतीलाल पटेल 259, जगन्नाथ लावंड 255, हमाल मापाडी गणपत पाटील बिनविरोध.

शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवारसोसायटी सर्वसाधारण -जगदीश जगताप 900, मानसिंगराव जगदाळे 891, दयानंद पाटील 900, उद्धवराव फाळके 989, विनोद जाधव 907, सोसायटी महिला प्रवर्ग-रेखाताई पवार 926.

टॅग्स :satara-acसाताराKaradकराडPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण