शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत 'या' विषयांना प्राधान्य, सातारा जिल्हा परिषदेकडून सूचना 

By नितीन काळेल | Updated: January 20, 2024 15:42 IST

जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार

सातारा : प्रजासत्ताकदिनानिमित्त २६ जानेवारीला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार असून यामध्ये युवा मतदार जागृती, कामांचा खर्च आढावा, माझी वसुंधरा अभियान, घरकुल योजना मान्यता, घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापन आदींसह १५ विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.दि. २६ जानेवारीला जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांना महत्व असते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ हजर राहून सहभाग घेतात. आताही प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा होणार आहे. यामध्ये कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार नव मतदार आणि युवा मतदारांना मतदान कर्तव्याबाबत जागृत करणे. राष्ट्रीय लोक अदालत ३ मार्चला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची थकित पाणीपट्टी व मालमत्ता कराची खटला दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदलतीत तडजोडीसाठी ठेवणे, ग्रामपंचायतीचा ५ टक्के दिव्यांग, १० टक्के महिला व बालकल्याण आणि १५ टक्के, मागासवर्गीय खर्चाचा आढावा घेऊन नियोजन करणे. प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र लाभार`थी वगळणे तसेच राज्य आवास योजनेत पात्र लाभऱ्थींची निवड करणे. तसेच पात्र भूमिहीन बेघर लाभाऱ्थी कुटुंबांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करुण देणे अथवा जागेसाठी अऱ्थसहाय उपलब्ध करुन देण्याबाबत मान्यता देणे, जलव्यवस्थापन आराखड्यास मान्यता, शाळा विकास कृती आराखडा आढावा व नियोजन करणे आदींवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद