शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण

By प्रगती पाटील | Updated: February 17, 2024 14:23 IST

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे  यासाठी पाचवीच्या ...

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे  यासाठी पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४० परीक्षा केंद्रांवर १९ हजार ३२२ विद्यार्थी तर आठवीसाठी १०२ परीक्षा केंद्रातून १३ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण राज्यात १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात पाचवीची १४० व आठवीची १०२ परीक्षा केंद्रे आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक २४ परीक्षा केंद्र फलटण मध्ये आहेत यात १ हजार ७७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सातारा तालुक्यातील २३ परीक्षा केंद्रातून तब्बल ३ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.आठवीच्या परीक्षेसाठी सातारा तालुक्यात २० परीक्षा केंद्रे आहेत. यात २ हजार ९५७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सर्वात कमी ३ परीक्षा केंद्र खंडाळा तालुक्यात असून यात ६२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हास्तरावरून व तालुकास्तरावरून परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत नियोजन झाल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा