शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धूनटाक फेस्टीवलवर पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 10:29 IST

मालक रितेश मोरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.  हवालदार राहूल खाडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देडीजे, एलईडी साहित्य जप्त : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ

सातारा : येथील गोडोलीमधील ग्रीन सँड या हॉटेलमध्ये धूनटाक फेस्टीवलचे आयोजन करून बेकायदा डीजे लावून गोंधळ घालणाºया काही युवकांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी डीजे, एलईडी आदि साहित्य जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, गोडोली येथे ग्रीन सँड या नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवारी धूनटाक या फेस्टीवलचे आयोजन केले होते. मोठ्या आवाजात डीजे लावून गोंधळ घातला जात होता. या प्रकाराची माहिती सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाºयांसह तेथे धाव घेतली. नृत्य करण्यात दंग असणाºया काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर काहीजण तेथून पसार झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून डीजेसह विविध प्रकारचे साहित्य जप्त केले आहे.

ऐन रंगपंचमीच्या धामधुमीतच पोलिसांनी ही कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुभम चौकवाले, सुरज जांभळे, ओंकार मोहिते, अमोल गोखले (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्यासह डीजे मालक रजनी नागे आणि हॉटेल मालक रितेश मोरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.  हवालदार राहूल खाडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस