शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: गव्याच्या हल्ल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 19:15 IST

तालुक्यात वन्यप्राण्याचे हल्ले वारंवार घडत असल्याने याठिकाणी 108 रुग्णवाहिका यंत्रणेसह सज्ज असण्याची गरज

निलेश साळुंखेकोयनानगर: पाटण तालुक्यातील पाथरपुंज  गावातील प्रकाश चंद्रकांत चाळके (वय 39) हे शेतात जात असताना गव्याने हल्ला केला. यामध्ये चाळके गंभीर जखमी झाले. पाटणमधील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलविण्यात आले.हेळवाक वन्यजीव विभागाच्या हद्दीतील दुर्गम पाथरपुज गावचे पोलीस पाटील प्रकाश चाळके काल, रविवारी शेतात जात असताना अचानक गव्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाश यांच्या छातीत शिंग घुसल्याने खोलवर जखमा झाल्या. ग्रामस्थानी  हेळवाक वन्यजीव विभागास घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनरक्षक एस. एस. दापके व कर्मचारी घटनास्थळी आले असता वाहनाची सोय नसल्याने तात्काळ पाटण येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. यानंतर पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराडला हलविण्यात आले. दोन तीन दिवसापूर्वी याच भागातील गोठणे गावातील युवकावर गव्याने हल्ला केला होता. दुर्गम डोंगरी तालुक्यात वन्यप्राण्याचे हल्ले, सर्प व विंचुदंशाच्या घटना वारंवार  घडत असल्याने याठिकाणी 108 रुग्णवाहिका यंत्रणेसह सज्ज असण्याची गरज आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग