शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, देशसेवेची भावना -सैनिक प्रायमरी शाळा : माझी शाळा माझा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:22 IST

शाळेच्या स्थापनेनुसार आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी व तितक्याच ताठ मानेनं जगताना दिसत आहेत.

ठळक मुद्देजलतरण, घोडेस्वारी, वक्तृत्व, निबंध, मनोरंजनात्मक गुणदर्शनाचे कार्यक्रम--

योगेश घोडके ।सातारा : शाळेच्या स्थापनेनुसार आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी व तितक्याच ताठ मानेनं जगताना दिसत आहेत. शाळेच्या नावाप्रमाणेच शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी शिक्षणाचे बाळकडू त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या शाळेचा माध्यमातून केला जातो. महाराष्ट्रातील एकमेव नामांकित केंद्रीय सैनिक शाळेत सैनिक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती व देशसेवेची भावना निर्माण केली जाते.

या शाळेतील मुलांच्यात लहान गट ते पाचवीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, जिद्द, आत्मसन्मान ही बीजं लहान गटातच रोवली जातात. शाळेत अगदी लहान गटापासून विविध स्पर्धा घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास, धाडसी वृत्ती, स्वावलंबन या सुप्त गुणांना वाव दिला जातो. महाराष्ट्रातील एकमेव नामांकित केंद्रीय सैनिक शाळात सैनिक शिक्षण दिले जाते.

या शाळेत निबंध, वक्तृत्व, केझी हॅट, विविध गुणदर्शनाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, मैदानी सामने घेऊन मुलांना तणावमुक्त शिक्षण देण्यात येते. तसेच प्रश्नमंजूषासारख्या स्पर्धा घेऊन तसेच ग्रंथालयातील प्रस्तकांच्या वाचनातून विद्यार्थ्यांच्यात ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न होतो व याचा लाभ शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला होतो.साताराच्या सुपुत्रांचा कॅप्टनपदी मानाचा तुराप्रायमरी सैनिक शाळेचे विद्यार्थी व सातारचे सुपुत्र अभिषेक वीर व कुलदीप पवार होय. यांनी अगदी लहान वयातच कॅप्टन होण्याचा मान आपल्या शिरपेचात चढविला आहे. यासारख्या अनेक अधिकारी लहान विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायक ठरेल.प्रायमरी सैनिक शाळेची वैशिष्ट्येप्रशस्त इमारतसंपूर्ण डिजिटल वर्गअनुभवी शिक्षक वर्गतणावमुक्त शिक्षण पद्धतीसंपूर्ण सैनिकी शिक्षणपद्धत 

जलतरण व घोडेसवारीसारखे विशेष प्रशिक्षण मुलांना देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. सैनिक शाळेप्रमाणेच प्रायमरी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी ही शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.-तेजस्विता धुमाळ, मुख्याध्यापिका,प्रायमरी सैनिक शाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा