- कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी
- दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा
- इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले
- ''काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार''
- दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल
- कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुने फेरफारप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक
- "माणसं विकत घेऊ शकतात, त्या ताकदीवर चोऱ्यामाऱ्या झाल्या"; संजय राऊत कडाडले
- भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना
- ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...
- "नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर..."; संजय राऊतांचे सूचक संकेत
- मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा - संजय राऊत
- अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर ती जागा चोरलेली आहे - संजय राऊत
- "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"; मनसे नेत्याचा खोचक टोला
- आशिष शेलार आता राजकारण सोडणार का?, सोशल मीडियात रंगली जोरदार चर्चा
- दिल्लीहून टोरंटोला जाणाऱ्या एअर कॅनडाच्या AC43 विमानाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी
- राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई
- ENG vs SCO : पावसानं इंग्लंडला वाचवलं! नवख्या स्कॉटलंडनं गतविजेत्यांचा उडवला 'जोस'
- घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले
- कर्णधाराने कॅच सोडली, नेपाळने मॅच गमावली! नेदरलँड्सचा रोमहर्षक विजय, मॅक्स ओ'डोडचा तडाखा
- गतविजेत्या इंग्लंडला धक्का! युरोपियन संघाविरुद्ध T20 World Cup मध्ये विजयाची पाटी कोरीच
- Rohit एकटा भिडला, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पराक्रम केला; नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा वर्चस्मा
- काठमांडू ते डल्लास! Nepal च्या चाहत्यांचं प्रेम पाहून सारे चकित, अमेरिकेत नाद खुळी गर्दी तर...
- अधिक काही बोलायचे नाही, मी त्याला...! राहुल द्रविडबाबतचा 'तो' प्रश्न विचारताच रोहित शर्मा भावुक
- #NEDvsNEP नेदरलँड्सने #T20WC स्पर्धेतील आजच्या लढतीत नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- T20 World Cup मध्ये ऐतिहासिक बक्षीस रकमेची घोषणा; विश्वविजेत्याला मिळणार IPL विजेत्यापेक्षा जास्त
- Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
- बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- Lok Sabha Election Result 2024 : "या निकालाचे दुर्देव हे...", लोकसभेच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली
- Lok Sabha Election Result 2024 : जनतेनं नाकारलंय नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र
- "पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी
- अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती
- आयर्लंडविरुद्ध रोहित-विराट ओपनिंगला यावं, तर...! सुनील गावस्कर यांच्या संघातील ११ शिलेदार
- Lok Sabha Election 2024 : २५ वर्षांचा विक्रम मोडला! युसूफने लोकसभेचा गड जिंकला; अधीर रंजन चौधरी पराभूत
- मोदी, शाह यांचा अहंकार संपवला, पंतप्रधान स्वत:ला देव समजतात, त्यांचं नाक कापलं गेलं - संजय राऊत
- "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका
- "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका
- Lok Sabha Election 2024 : "आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला
- T20 World Cup माझी शेवटची स्पर्धा...; पहिल्या मॅचपूर्वीच टीम इंडियाच्या प्रमुख सदस्याची घोषणा
- अमरावती : नवनीत राणा पराभवाच्या छायेत; बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली
- "बाप बाप होता है, देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे..."; सुषमा अंधारेंची खोचक टीका
- प्राण जाए पर वचन न जाए", दौसामधून भाजपाच्या पराभवानंतर किरोरीलाल मीना देणार मंत्रीपदाचा राजीनामा?