शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कºहाड बनतंय आॅक्सिजन झोन : पंच्याहत्तर एकर क्षेत्रात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:44 IST

कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा

ठळक मुद्देपालिका, ईदगाह मैदान ट्रस्ट, ‘एनव्हायरो’चा पुढाकार

संतोष गुरव ।कºहाड : कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा महिन्यांपासून पंच्याहत्तर एकर क्षेत्रात पाचशेहून अधिक आयुर्वेदिक व विविध जातींची रोपे लावली गेली आहेत. तसेच या ठिकाणी आॅक्सिजन झोनची निर्मिती केली जात आहे.

कºहाड पालिकेच्या वतीने शहर जास्तीत जास्त ग्रीन सिटी व्हावे म्हणून शहरात दुभाजक, सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, नदीकाठ, स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी, पालिका इमारत, पाणी पुरवठा केंद्रे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी वृक्षप्रेमी संघटना व इतर सामाजिक संस्थांनीही पालिकेस सहकार्य केले आहे. सात ठिकाणी वृक्षारोपण करून पालिकेने शहरातील सुशोभीकरणात भरही टाकली आहे. पालिकेच्या या वृक्षारोपणाच्या कार्यासह सहकार्य व्हावे म्हणून आॅगस्ट २०१९ मध्ये ईदगाह मैदानाच्या सुमारे पंच्याहत्तर एकरातील मोकळ्या जागेत ठिकठिकाणी सुमारे सातशे रोपांची लागण करण्याचा निर्णय पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टींच्या वतीने घेतला गेला. त्यानुसार त्या ठिकाणी खड्डे खोदून त्यामध्ये पालिकेकडून दिलेल्या वृक्षांचे रोपणही करण्यात आले.

आज ती वृक्षे वाढू लागली असून, या वृक्षांना पालिका तसेच वृक्षप्रेमींकडून पाणी घातले जात आहे. जास्तीत जास्त आॅक्सिजन निर्मिती करणारी तसेच आयुर्वेदिक रोपांचे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी एनव्हायरो फे्रंडस नेचर क्लब या संस्थेनेही सहकार्य केले आहे. सुशोभीकरणासाठी जिथे मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी आकर्षक फुलझाडे पालिकेकडून लावली जात आहेत.वृक्षांच्या निगेसाठी आकर्षक कुंपणकºहाड पालिका व वृक्षपे्रमींकडून शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व्यवस्थित व्हावे म्हणून वृक्षांभोवताली आकर्षक कुंपण घातले जात आहे. तसेच नियमित पाणी देऊन काळजी घेतली जात आहे.सुशोभीकरणासाठी दुभाजकांतही वृक्षारोपणकºहाड शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांतही आकर्षक फुलझाडे लावण्यात आली आहेत. शहर सुशोभीकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणून दुभाजकांकडे पाहिले जाते. शहरातील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोलपंप, पोपटभाई पेट्रोल पंप चौक ते भेदा चौक, दत्त चौक ते विजयदिवस चौक, विजयदिवस चौक ते कृष्णा नाका या मार्गावरील दुभाजकांत वृक्षारोपण करण्यात आले आहे.सात ठिकाणी वृक्षारोपणकमळेश्वर मंदिरवैकूंठ स्मशानभूमीपेंढारकर पुतळा पाठीमागील परिसरप्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक परिसरउर्दू शाळेसमोरील परिसरमक्का-मस्जिदकल्याणी अ‍ॅकॅडमी परिसरकºहाड शहरातील ईदगाह मैदान परिसरात पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टींच्या वतीने लावण्यात आलेली वृक्षांची पालिकेकडून निगा राखली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNatureनिसर्ग