शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

जेसीबी चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:59 IST

वाई येथून जेसीबी चोरून पुण्याला घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने एकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्देजेसीबी चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटकदहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल जप्त

सातारा : वाई येथून जेसीबी चोरून पुण्याला घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने एकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.तेजस शिवाजी कुंभार (वय २७, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथून एक व्यक्ती जेसीबी चोरून पुण्याला जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खंडाळा येथे महामार्गावर सापळा रचला.

त्यावेळी तेजस कुंभार हा जेसीबी घेऊन येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ असलेला जेसीबी चोरीचा असल्याचे पुढे आले. त्याचे आणखी साथीदार असून, ते फरार आहेत. कुंभार याला पुढील तपासासाठी वाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर