शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात भरदिवसा तरुणावर धारदार शस्त्राने वार, एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 13:29 IST

भरदिवसा व शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

मलकापूर : लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार ते पाच जणांनी एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात विश्वास हणमंत येडगे (वय २९, रा. मलकापूर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मलकापूर फाटा तालुका कराड येथे ही घटना घडली.

भरदिवसा व शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी विशाल येडगे यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने विशाल येडगे यांच्या पोटावर व शरीरावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यामध्ये विशाल मलकापूर फाटा येथे भररस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी जखमी विशाल घाडगे यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी