शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खंबाटकी घाटात ऑईल सांडले, वाहनचालकांची कसरत; १२ तासांच्या सफाई मोहीमेनंतर वाहतूक सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:00 IST

मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये एका अज्ञात टँकरमधून ऑईल सांडल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. ...

मुराद पटेलशिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये एका अज्ञात टँकरमधून ऑईल सांडल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्र, खंडाळा पोलिस यांनी शिरवळ रेस्क्यू टिम व महामार्ग देखभाल दुरुस्तीचे संकेत गांधी यांच्या सहकार्याने १२ तासांच्या सफाई मोहिमेनंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गावर खंबाटकी घाटातील भैरवनाथ मंदिर परिसरात मध्यरात्री सातारा बाजूकडे निघालेल्या एका टँकरमधून मोठ्या प्रमाणावर महामार्गावर ऑईल सांडले होते. भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राला याबाबत माहिती मिळाली. यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व महामार्ग दुरुस्ती देखभालच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर माती पसरवून ऑईलचे प्रमाण कमी केले. महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ता साफसफाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सफाई मोहिमेनंतर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू झाली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी